Remaining राडा

झाला ना राडा...क्रमशः ०२ भ्यांचोद, मनावर कोण घेतो असली बकवास. साली काकू फालतू इंटरेस्ट घेते आपल्यामध्ये. असल्या खूबसूरत बायकांचं मी एक पाह्यलंय. रात्री आपल्या फोंगस नव-याला अंगावर घेउनही बखबखलेलं राह्यचं आणि दिवसा फालतू गोष्टीमध्ये इंटरेस्ट घ्यायचा. पोर होत नाही ना यांना. परत पोर होत नाही म्हणून दुस-याजवळ झोपण्य़ाची यांची हिंमत नसते. खूबसूरत काकूने तो काळ्या मण्यांचा थानापर्यंत सर घातला आहे ना, तसल्या फालतू गोष्टीमध्ये त्यांना आपली भलतीच शान वाटत असते. त्या गोष्टीची आम्हीही इज्जत करावी असं त्यांचं म्हणणं आहे. .... तुम्ही त्या नान्याच्या बहिणीकडे लक्ष देउ नका हो. मरु दे त्या रांडेला. सारी दुनिया ओळखते तिला. ... टँक्सीतले चार डोळे – दोन गॉगलमधले नि दोन काजळ घातलेले. घरासमोर जमलेल्या पब्लिककडे टरकून पाहात होते. ... अरे कशी जाशील ? – रांडे, ऐकून घे. मी आज तुझ्या घरासमोर बिस्तरा ठेवलाय. कभी न कभी ती येशील की नाही बाहेर. उस घडीतक इंतजार करूंगा. आजसे आपना घेराव शुरू. ... म्हणतात ना. नीती या कलियुगात पैशावरून ठरत असते. ... नेसलेली व्हाईट ती पुन्हा अंगावरून उतरवू लागली. छ...